Formal : माझ्या सोबत या. (maazya sobat yaa)
Informal : माझ्या सोबत ये (maazya sobat ye)
With = सोबत (sobat)
Similar sentences
- माझ्या सोबत खेळ (maazya sobat khel) =Play with me.’
- जया सोबत अमिताभ आहे. (jaya sobat amitabh aahe) =Amitabh is with Jaya.
- अमिताभ सोबत अभिषेक आहे. (Amitabh sobat abhishek aahe ) =Abhishek is with Amitabh.
Leave a Reply